एखाद्याचा दिवस खास साजरा करण्यासाठी मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ( Birthday Wishes in Marathi )

Birthday म्हणजे सर्वांन साठी खास दिवस असतो , आता फोने कॉल पासून ते केक आणि मेणबत्त्यापर्यंत कोणालाच विशेष वाटत नाही . पण फक्त “वाढदिवसाच्या शुभेच्छा!” (Birthday Wishes in Marathi) असे म्हणण्याऐवजी! या वर्षी प्रिय व्यक्तीला आणखीन विशेष वाटण्यासाठी happy birthday quotes in Marathi, birthday wishes in Marathi and happy birthday messages in Marathi या संदेशांपैकी काही येथे आहेत.
या 81 Best Birthday Wishes in Marathi आणखी एक वर्ष निघून गेल्याचा सन्मान करत असताना, पुढे येणारे सर्व वर्ष असेच आनंदात जावे यासाठी आम्ही इथे काही निवडक शुभेच्छा घेऊन आलो आहोत.
जर तुम्ही Birthday Wishes in Marathi किंवा happy birthday messages in Marathi शोधत असाल तर आम्ही या 81 वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला तुमच्या आवडत्या वाढदिवसाच्या मुला किंवा मुलीला मित्रासाठी त्यांचा मोठा दिवस साजरा करण्यात मदत करण्यासाठी तुम्ही हे messages वापरून दिवस चांगला बनवू शकता.
Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

1: नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
2: समुद्राचे सर्व मोती
तुमच्या नशिबी राहो
तुझ्यावर प्रेम करणारे सर्वजण
तुझ्या सोबत असो
देवाकडे एवढीच प्रार्थना करतो कि
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
3: तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत तेवत राहो
हीच मनस्वी शुभकामना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
4: तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना आहे
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा
5: आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो,
पण त्यातली सगळीच नाती आपल्या लक्षात राहत नाहीत…
काही नाती क्षणांची असतात काही व्यवहाराची,
पण त्यातही कधी-कधी असं एखादं नातं आपण जोडतो,
जे आपल्याला नात्यांचा खरा अर्थ सांगतं !!
असंच नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला,
वाढदिवसानिमित्त अनंत शुभकामना !!
6: उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
7: तुमच्या सर्व इत्या व आकांक्षा गगनाला भिडू दे,
जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे,
तुम्हाला दीर्घ आयुष्य, सुख, समृध्दी लाभो ही सदिच्छा
8: शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !
Happy Birthday
9: आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा,
उंच उंच भरारी घेऊ दे..
मनात आमच्या एकच इच्छा,
आपणास उदंड आयुष्य लाभू दे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
10: मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..
11: तुझी बुद्धी तुझी प्रगती,
तुझे यश तुझी कीर्ती,
वृद्धिंगत होत जावे,
सुखसमृद्धीची बहार तुझ्या
आयुष्यात कायम येत राहो,
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा.
12: झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा
ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा
इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा
हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शिवमय शुभकामना
13: तुझ वय लिहतो चंद्र ताऱ्यांनी
तुझा वाढदिवस मी साजरा करतो फुलांनी
प्रत्येक अति सुंदर गोष्टी मी दुनियेतून आणू
सजवीन प्रत्येक गोष्ट हसीन नाजाऱ्यानी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
14: आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
वाढदिवस अभिषटचिंतनाच्या
आपणांस
ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ
15: आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…
16: आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो,
पण त्यातली सगळीच नाती आपल्या लक्षात राहत नाहीत…
काही नाती क्षणांची असतात काही व्यवहाराची,
पण त्यातही कधी-कधी असं एखादं नातं आपण जोडतो,
जे आपल्याला नात्यांचा खरा अर्थ सांगतं !!
असंच नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला,
वाढदिवसानिमित्त अनंत शुभकामना !!
Happy Birthday Wishes For Friend in Marathi मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

17: जिवाभावाच्या मित्राला
त्याच्या वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
18: जिवाभावाच्या मित्राला,
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा..!
Happy Birthday
19: चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा
20: वाढदिवस आनंदाचा
क्षण असे हा सौख्याचा
सुख शांती जीवनात नांदो
वर्षाव पडो शुभेच्छांचा !
Read more: Birthday Wishes in Hindi
21: मिळतील लाख मित्र
पण तुझ्यासारखा मिळणार नाही,
एकवेळ जीव सोडेल
पण तुला कधीच सोडणार नाही.
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
22: देवा माझ्या मित्राला सुखात ठेव,
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे,
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच,
मागणे मागतो त्याला आनंदी ठेव.
23: परमेश्वराचे खूप खूप आभार,
की त्यांनी मला तुझ्यासारखा,
काळजी करणारा मित्र दिला..
तुला वाढदिवसानिमित्त
अनेक अनेक शुभेच्छा..!
24: वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट
पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
25: देवा माझ्या मित्राला सुखात ठेव,
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे,
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो
त्याला आनंदी ठेव.
26: बोलायचं तर खूप काही आहे..
पण आत्ता सांगू शकत नाही.
तुझ्यासोबत सतत राहूही शकत नाही.
कधी अभ्यासासाठी दूर जावं लागलं,
कधी होता कामाचा बहाणा,
पण एकमेकांशी भांडल्याशिवाय एक दिवसही नाही गेला..
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
27: तुझ्यापेक्षा मला कोणीही चांगले ओळखत नाही.
तुझी मैत्री ही माझ्यासाठी घडलेल्या सर्वोत्तम गोष्टींपैकी एक आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
28: हवं असलेलं यश आपल्याला मिळो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो
हिच आमची ईच्छा
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
Birthday Wishes For Husband in Marathi/Hubby नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

29: परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे आपण मला दाखवून दिले आहे.
विश्वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार आणि प्रेमळ
पतीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
30: आयुष्य सुंदर बनवणाऱ्या,
सुंदर व्यक्तीला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
31: आजकालच्या जगात चांगला जीवनसाथी शोधणे सोपे नाही
मी खरंच भाग्यवान आहे की
मला तुम्ही मिळाले
Love You Husband
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
33: तुम्ही माझं खर प्रेम आणि माझा बेस्ट फ्रेंड आहात,
आजच्या दिवसाचा भर भरून आनंद घ्या. हॅप्पी बर्थडे डियर!
34: आयुष्याने तुमच्या रुपाने दिले मला एक बेस्ट गिफ्ट,
आयुष्यात अजून काही नको मला आता ,
फक्त हवी तुमची साथ
नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
35: जेथे प्रेम आहे, तिथे जीवन आहे,
माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
36: माझे प्रिय पती
देव तुमच्या सर्व इच्छा आणि स्वप्ने पूर्ण करो
तुमचा दिवस छान असो
आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday For Husband
37: तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहात
हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही
फक्त एवढंच सांगू इच्छिते की
मी तुमच्यावर खूप प्रेम करते स्वतःपेक्षाही जास्त
Happy Birthday Patidev
Read more: Love Status in Hindi
38: चांगल्या वाईट वेळेत सदैव माझ्यासोबत
असलेल्या माझ्या प्रिय पतीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
39: तुमचा चेहरा जेव्हा समोर येतो,
तेव्हा माझं मन फुललं
त्या देवाची आभारी आहे
ज्याने तुला मला मिळवलं
नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
40: Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
हॅपी बर्थडे
41: परमेश्वराचे अनेक धन्यवाद!
कारण त्याने मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि
समजदार नवरा दिला..!
माझ्या स्वीट हार्टला,
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा..!
Birthday Wishes For Wife in Marathi बायकोसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज

42: कधी रुसलीस, कधी हसलीस
राग आलाच माझा तर
उपाशीही झोपलीस
मनातले दुःख
समजू नाही दिलेस
पण आयुष्यात तू मला
खूप सुख दिलेस
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
43: तू माझ्यासाठी किती खास आहेस,
हे शब्दात सांगणे कठीण आहे..
मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो,
आणि मला तुझा हा वाढदिवस,
सर्वात स्पेशल बनवायचा आहे..
Happy Birthday Dear Bayko..
44: सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
45: प्रेमाचा उत्सव तुझ्या आयुष्यात पुनःपुन्हा येवो
दरवर्षी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव होवो
जग तुझ्यासाठी इतकं वेडं होवो
की तुझं हसणं कायम सगळ्यांच्या लक्षात राहो
Happy Birthday बायको
46: मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
47: माझी लाडकी पत्नी
तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक दिवस
माझे आयुष्य सुंदर बनवतो
मला तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण जगायचा आहे
मी कायम तुझ्यावर प्रेम करीन
Happy Birthday Bayko
Read More: Cool Instagram Bio for Girls
48: तुझे आयुष्य गोड आणि प्रेमळ
आठवणींना भरलेले असावे
वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा
चल प्रिये, आणखी एक वर्ष असंच आनंदात आणि जल्लोषात घालवू या!!!
49: जगातील सर्व आनंद आणीन मी तुझ्यासाठी
फुलांनी हे जग सजवेल मी तुझ्यासाठी
आज या खास दिवसातील तुझा प्रत्येक क्षण सुंदर व्हावा
त्या प्रत्येक क्षणाला प्रेमाने सजवेल मी तुझ्यासाठी
लव यू बायको
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
50: मी खवळलेला महासागर, तू शांत किनारा आहेस,
मी उमलणापे फुल तर तू त्यातला सुगंध आहेस,
मी एक देह तू त्यातला श्वास आहेस
बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
51: तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,
पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं.
अश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
Birthday wishes in Marathi
52: किती प्रेम आहे तुला हे सांगता नाही येत,
बस एवढंच माहित आहे की,
तुझ्याशिवाय राहता नाही येत..!
हॅपी बर्थडे डियर..!
Birthday Wishes For Girlfriend in Marathi प्रेयसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

53: माझ्या डोळ्यात पाहून
माझ्या मनातील ओळखणाऱ्या
माझ्या प्रियेला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
54: प्रिये स्वतःची काळजी घेत जा
अर्थातच श्वास तुझा आहे
पण तुझ्यात जीव मात्र माझा अडकला आहे ना
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
हॅपी बर्थडे माय लव
55: आठवणीत नाही सोबत तुझ्या रहायचंय
पहिलं नाही तर शेवटचं प्रेम तुझं व्हायचंय
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जान..
❤️Happy Birthday Lifeline ❤️
56: मला आयुष्यात खूप खास माणसं भेटली
पण तू त्या सगळ्यांपेक्षा खूप खास आहेस
मी तुझ्यावर खूप प्रेम करतो हे सांगण्यासाठी
आजच्यापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही
I Love You SweetHeart
माझ्या प्रिय मैत्रिणीला HAPPY BIRTHDAY
57: नाती जपली प्रेम दिले,
या परिवारास तू पूर्ण केले,
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा,
वाढदिवशी हीच एक सदिच्छा.
Read More: Hindi Captions for Instagram
58: चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा…
असाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
59: तू माझी ताकद आहेस
आणि तूच माझी हिम्मत आहेस
मी खरंच भाग्यवान आहे की
तू माझ्या आयुष्याचा एक भाग आहेस
Happy Birthday Pagal
60: तू फक्त माझी Best Friend म्हणूनच रहा
माझी girlfriend नको बनू
कारण girlfriend सोडून जाते
आणि friendship आयुष्यभर सोबत राहते
Happy Birthday Dear Bestie
Birthday Wishes for Girlfriend in Marathi
61: नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं,
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.
62: तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य!!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
Birthday Wishes For Boyfriend in Marathi प्रियकराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

63: मी माझ्या उभ्या आयुष्यात
माझ्या आई-वाडिलांनंतर
तुझ्यासारखी प्रेमळ आणि
काळजी घेणारी व्यक्ती पाहिली नाही
तू बेस्ट आहेस
Happy Birthday Dear
64: जगातील सर्वात Cute Boyfriend ला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस,
आणि येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो..
65: जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलास
तेव्हापासून माझ्या जगण्याला अर्थ मिळाला
तुला आयुष्यात मिळवून
तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करून
मला आयुष्यात सर्व मिळाले
Happy Birthday Babu I Love You
66: कोणत्याही वाढदिवसाच्या केकपेक्षा
दहापट गोड असलेल्या खास अशा
प्रेमास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
67: तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून या चांदण्यांच्या मैफिलीत
माझ्या मिठीत घेऊन तुझ्या गालाची पप्पी घ्यावीशी वाटते.
आणि हेही दाखवून द्यावेसे वाटते कि,
मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे.
वाढदिवसाच्या हैप्पी-पप्पी शुभेच्छा!
68: किती प्रेम आहे तुला हे सांगता येत नाही,
बस येवढेच माहित आहे की,
तुझ्याशिवाय राहता येत नाही..!
हॅपी बर्थडे डियर..!
69: तुला हसताना पाहणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहे
आज तुझा दिवस आहे हवं तितकं हसण्याचा
माझ्या भावी जोडीदाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Bday Babu
70: वर्षाचा एक दिवस तुझ्यासारख्या खास
व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी
पुरेसा नाही. जन्मदिनच्या खुप-खुप सदिच्छा!
71: तू माझ्यासाठी खास असा व्यक्ती आहेस .
तू माझ्या हृदयात एक विशेष स्थान प्राप्त करणार आहेस
एक गोड प्रियकर म्हणून वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा
माझ्या स्वीट पिल्लूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Funny Birthday Wishes in Marathi वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा

72: वाद झाला तरी चालेल
पण भावाच्या बर्थ डे ला DJ लावून
नाद झालाच पाहिजे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Bhava
73: आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला
बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको
हॅपी बर्थडे
74: Birthday ची पार्टी तर झालीच पाहिजे,
Wish तर Morning लाही करतात..
75: दिवस आहे आजचा खास,
तुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच एक ध्यास,
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा.
76: आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
77: साखरेसारख्या
गोड माणसाला मुंग्या
लागेस्तोवर वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
78: वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..
हफ्त्यात 7 दिवस..आणि माझ्या आवडीचा एकच दिवस..
तो म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस.
79: हॅपी बर्थडे भावा..आज तुझा दिवस..सगळीकडे आनंद आहे,
मीसुद्धा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझं कर्तव्य पार पाडलं आहे.
80: दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..
हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं
ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व
रॉयल माणसाला
वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा.
81: तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
FAQs:
Q1: How do you wish someone a happy birthday in Marathi?
Ans: 1: To wish someone a happy birthday in Marathi, you can say “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂🎉”
2: “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”
Q2: How do you wish for the birthday of a Jaubai in Marathi?
Ans: 1: जाऊबाई तुमची सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि देव तुम्हाला सर्व यश देवो. Happy Birthday 💛🎂
2: “जाऊबाई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!” 🎂🎊
Want more best quotes? Check out…